
ICMR नुसार 1लक्ष लोकांमागे 6 covid 19 पोसिटीव्ही पेंशन भारतात आहे , त्यानुसार 140लक्ष लोकसंख्या असणाऱ्या देशात 84000 पेशन्ट असणे साहजिक शक्य आहे, लोकसंखेच्या 1% लोकांच्या सुद्धा टेस्ट करणे भारता सारख्या देशा समोर कठीण समस्या आहे त्यामुळे खरच सरकारने दिलेल्या गाईडलाईन फॉलो करणे हेच आपल्या हाती आहे, पोलीस आणि आपल्या मेडिकल टीम ला सहकार्य करा …
….. पराग राऊत पाटील

