
घोड्या ला साप डसल्या नंतर घोड्या मध्ये असणारे जीन्स आटोमॅटिक सापाच्या पॉयझन पासून वाचण्या करिता अँटी बॉडी डेवलप करतात आणि बॉडी मध्ये ब्लड मध्ये प्लाझ्मा बनतो आणि पॉयझन ला nutral करतात आणि अशा घोड्याच्या ब्लड चा आणि प्लाझ्मा चा सर्पदंशच्या औषधी बनवण्यासाठी वापर होऊ लागला.
तसेच कोरोना virus पासून इनफेक्टड पेशन्ट जेव्हा या बिमारी पासून स्वतःच्या बॉडी मध्ये अँटिबॉडी प्लाझ्मा बनुन कोरोना मुक्त होतात तेव्हा अशा पेशन्ट च्या ब्लड मधल्या अँटी बॉडी,प्लाझ्मा काढून दुसऱ्या कोरोना पेशन्ट ला दुरुस्त केल्या जाऊ शकते.

