Social

जय जवान जय किसान! जय जवान जय जय किसान

18-04-2020

कोरोना मुळे आलेल्या मंदी च्या काळात सुद्धा शेतीत काम करणारे शेतमजूर यांना चांगली म्हणजे 100 ते 300 रुपया पर्यंत मजुरी भेटेल कारण त्यांच्या पोशिंदा हा शेतकरी आहे , खेड्यातील राहणीमान खर्च हा कमी आहे त्यामुळे 7 ते 8 तास काम करून इज्जतीने मजुरी भेटतेच तेही हप्त्या च्या आत .

विश्वास करा भविष्यातील निदान एक दोन वर्षे तरी शहरातील मजुरांना ही मजुरी दर हा कमी मिळेल तेही महिना संपल्या नंतर तशेच काम सुद्धा घोड्या ला साप डसल्या नंतर घोड्या मध्ये असणारे जीन्स आटोमॅटिक सापाच्या पॉयझन पासून वाचण्या करिता अँटी बॉडी डेवलप करतात आणि बॉडी मध्ये ब्लड मध्ये प्लाझ्मा बनतो आणि पॉयझन ला nutral करतात आणि अशा घोड्याच्या ब्लड चा आणि प्लाझ्मा चा सर्पदंशच्या औषधी बनवण्यासाठी वापर होऊ लागला तसेच कोरोना virus पासून इनफेक्टड पेशन्ट जेव्हा या बिमारी पासून स्वतःच्या बॉडी मध्ये अँटिबॉडी प्लाझ्मा बनुन कोरोना मुक्त होतात तेव्हा अशा पेशन्ट च्या ब्लड मधल्या अँटी बॉडी,प्लाझ्मा काढून दुसऱ्या कोरोना पेशन्ट ला दुरुस्त केल्या जाऊ शकते. कमीत कमी 10 तास करावे लागेल वरून शहरातील राहणीमान खर्च वेगळाच असेल त्यामुळे आज च्या तारखीत शेती व शेती पूरक धंदे जास्त महत्वाचा रोल प्ले करतील देशातील अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी जाग्यावर आणण्या करिता.

आता तरी देशवासीयांनी आणि सरकारने  शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक द्यावी व सरकारने शेती बद्दल ची उदासीन भूमिका सोडून या महत्वपूर्ण शेती उद्योगा कडे जास्त लक्ष देण्याची अवशक्यता आहे तशेच शेतकाऱ्यांकरिता काही महत्वाचे निर्णय घ्यावे.

आणि अजूनही भारत हा कृषिप्रधान देश आहे हे सिद्ध करण्याची हेच चांगली वेळ आहे.

……… पराग राऊत पाटील

पराग राऊत पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close