PoliticsSocialSpecial

मी कार्यकर्ता

जो युवक मी अमुक – टमूक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मिरवत असतो यांनी हा छोटा व्हिडीओ मधील मोठा मसेज

समजून घेण्याचा प्रयत्न करावा व स्वतःच्या विवेक बुद्धी चा वापर करूनच स्वतःचे भविष्य घडवावे,
सतरंज्या उचलणे बंद करावे शेवटी तुमचा वापर होतोय हेच सत्य असून याची निदान जाणीव ठेवावी व नेहमीच राजकीय लोकांन पासून सावधान राहावे.

पराग राऊत पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close