Agriculture and FarmingGovernencePoliticsSocialSpecialState
पूर्ण वर्षाची मेहनत अशा प्रकारे वाया जाते अशा शेतकऱ्यांना जितकी पेंशन सरकार शेतकऱ्यांना देते तितकीच पेंशन संपकरी कर्मचाऱ्यांना द्या ,

– या संपकरी कर्मचार्यांपेक्षा कितीतरी जास्त मेहनत व सेवा या राज्य आणि देशासाठी आपले शेतकरी देतात पाहिले त्यांचा विचार करावा सरकारने आधीच जीतकी आर्थिक विषमता या देशात निर्माण केली गेली तितकीच पुष्कळ आहे.
अधिक आर्थिक विषमता निर्माण करून या राज्याला व देशाला रसातळाला टाकू नये अशे नाही व्हावे एक दिवस हे शांत असणारे शेतकरी कस्टकरी विद्रोह करेल ते कोणालाच परवडणारे नसणार जितका अन्याय या शेतकरी व कस्टकरी लोकांवर आजवरच्या सरकार ने केला तितका अन्याय या जगात कोणीच कोणावर केला नसेल,आज जगाचा पोशिंद्यालाच उपाशी ठेवायचा प्रयत्न सगळे करताना दिसत आहे.

